मागील आठ वर्षातील सर्वात जास्त महागाई

पेट्रोल डिझेल बरोबरच भाज्यांचे भावही वाढले आहेत. यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आले असून मोजक्याच पैशात घरखर्च सांभाळणाऱ्या महिला वर्गात मात्र संताप व्यक्त होत आहे

First Published on: May 13, 2022 8:34 PM
Exit mobile version