बाप्पाची मुर्ती तयार, आता प्रतिक्षा भक्तांची

लॉकडाऊनमध्ये संपूर्ण जग थांबले असले तरीही मूर्तीकारांच्या हातांना मात्र वेग आला. या वेळेचा सदुपयोग करीत मूर्तीकारांचे संपूर्ण कुटूंब आपल्या कामात व्यस्त होते. त्यामुळे यंदा मूर्ती काहीशा लवकरच तयार होतील. असे असले तरीही गणेश भक्त मूर्ती बुकिंगसाठी बाहेर न पडल्यामुळे मूर्तीकारांची चिंता वाढली आहे.

First Published on: June 9, 2020 11:00 PM
Exit mobile version