मोहळ पोलिसांचा कवितेतून सतर्क राहण्याचा संदेश

सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथील मोहळ पोलिसांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी भावनिक साद घालून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.नियम पाळा, कोरोना टाळा, सतर्क रहा कोरोना टाळा, प्रशासनाला सहकार्य करा, कोरोना टाळा, असे आवाहन करतानाच या पोलिसांने अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी कविता येथील नागरिकांना लाउड स्पीकरवर ऐकवली. पोलीस प्रशासनाच्या या प्रयत्नांना नक्कीच यश येवो, ही येथील नागरिकांची भावना आहे.

First Published on: April 5, 2020 3:03 PM
Exit mobile version