१५ जूनला प्रोमो लॉन्च करण्यात आला होता

कधी येणार बिग बॉस मराठीच तिसर पर्व. हा सध्या बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय झाला आहे. गेल्या महिन्याच्या १५ तारखेला मराठी बिग बॉसचा प्रोमो लॉन्च करण्यात केला होता. महेश मांजरेकर यांनी आपल्या ट्विटर हॅडल वरून( त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार राहा.) अस कॅप्शनमध्ये म्हणत प्रोमो लॉन्च केला. पण एक महिना उलटून गेला. अजूनही आयोजकां कडून कोणते अपडेट आले नाहीत.

First Published on: July 28, 2021 9:58 PM
Exit mobile version