CSMT स्थानकात टीसीने पकडल्यावर महिलेने केला आक्रोश

CSMT रेल्वे स्थानकात एका महिलेला टीसीने पकडल्यानंतर महिलने फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून माझ्याकडे रितसर तिकिट असताना सुद्धा माझ्याकडून दंड आकारण्यात येत असल्याचे म्हंटले आहे. टीसीने महिलेकडे आयडी तसेच पासची मागणी केली असता महिलेकडे आयडी नसल्याने टीसीने महिलेवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाचे सर्व नियम व अटी पाळल्यानंतरही माझ्यावर कारवाई होत असल्याने महिलेने ठाकरे सरकारवर निषेध व्यक्त केला.

First Published on: August 12, 2021 1:50 PM
Exit mobile version