मुस्लिम आरक्षणाला आमचा विरोध असेल

भारतीय संविधानाने धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास नकार दिलेला आहे. जर महाविकास आघाडी धर्माच्या आधारावर जर मुस्लिम समाजाला आरक्षण देणार असेल तर आम्ही त्याला विरोध करु, अशी ठाम भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. तसेच भडकाऊ वक्तव्य केल्याबद्दल वारिस पठाण यांना फटकारले आहे.

First Published on: February 23, 2020 6:45 PM
Exit mobile version