Delta Plus व्यतिरिक्त ‘या’ धोकादायक व्हेरियंटबद्दल जाणून घ्या

सध्या जगभरात डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटबद्दल बोललं जात आहे. पण डेल्टा आणि डेल्टा प्लसशिवाय अजूनही ६ व्हेरियंट पुढील काळासाठी धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. हे व्हेरियंट कोणते ते जाणून घ्या.

First Published on: July 2, 2021 6:34 PM
Exit mobile version