पाहा काय सांगितलं या शेतकऱ्यानं राज ठाकरेंना!

राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली. त्यातल्याच एका शेतकऱ्यानं थेट बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन राज ठाकरेंना साकडं घातलं.

राज ठाकरे नाशिकमध्ये नक्की कोणत्या पोतडीबद्दल बोलले? क्लिक करा आणि वाचा! 

First Published on: December 19, 2018 7:13 PM
Exit mobile version