हा मराठमोळा मावळा आम्हालाही लाजवेल अशी ऊर्जा

नवी मुंबई येथे राहणारे नामदेव खामकर हे ८१ वर्षाचे आहेत. परंतु, त्यांची ऊर्जा, प्रचंड इच्छाशक्ती आणि जुनुन हे तरुणाला लाजवेल असे आहे. ते या वयात ही मर्दानी खेळ उत्तम प्रकारे खेळतात. आजोबांचे लाठी खेळ हे नक्कीच तरुणाईला नवी प्रेरणा देईल.

First Published on: May 9, 2020 7:14 PM
Exit mobile version