मामासह २ भाच्यांचा मृत्यू

जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील लघु प्रकल्पात मामा आणि दोन भाच्यांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

First Published on: May 18, 2021 8:20 PM
Exit mobile version