मुंबई ते चीन व्हाया मोशन सिम्युलेटर

जगातील सात आश्चर्यांपैकी एक अशा द ग्रेट वॉल ऑफ चायनाबद्दल आपण एकल किंवा नुसत्या फोटो व्हिडिओमध्ये पाहिलेल आहे. ग्रेट वॉल ऑफ चायनाची सुपरफास्ट राईड करण्याचा थ्रिलिंग असा थ्रीडी अनुभव घ्यायचा असेल तर नक्की एक उत्तम संधी आहे. अवघ्या  ५ मिनिटांमध्ये या वॉलची व्हर्च्युअल राईड करता येणार आहे तीदेखील थ्रीडी इफेक्ट्सच्या अनुभवासह. मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रात सिम्युलेटर राईड घेण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे

First Published on: March 11, 2020 7:10 PM
Exit mobile version