लहान मुलांमध्ये आम्ही जास्त प्रसिद्ध

टिपिकल मराठी मालिकांपेक्षा हटके विषयावर आधारित थ्रीलर हॉरर ती परत आलीये ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. घनदाट जंगलातील रिसॉर्टवर एका मागोमाग होणाऱ्या हत्यांमुळे खरा खुनी कोण याबदद्ल दिवसागणिक उत्कंठाही वाढत आहे. याच मालिकेतील कलाकारांनी माय महानगर बरोबर दिलखुलास गप्पा मारत आपले अनुभव शेअर केले .

First Published on: December 17, 2021 5:12 PM
Exit mobile version