Tiktok girl वैजू ची खास रंगपंचमी

स्टार प्रवाह वैजु नंबर वन मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतील मुख्य अभिनेत्री वैजू ने पहिल्यांदाच चाळीतली धमाल रंगपंचमी अनुभवली.

First Published on: March 10, 2020 11:12 AM
Exit mobile version