मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये झाड कोसळले

निसर्ग चक्रीवादाळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून अनेक परिसरात सोसाट्याचा वारा वाहू लागला आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई, नवी मुंबई, रत्नागिरी, दापोली, पुणेसह इतर काही ठिकाणांमध्ये झाड कोसळ्याचे चित्र पाहायला मिळाले. काही दुकानं मोडून पडली. तर कित्येक घरांचे छप्पर उडाले. अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागातून गटाराचे पाणी वाहू लागले.

First Published on: June 3, 2020 3:58 PM
Exit mobile version