ट्रेण्डी मास्कची तरूणांमध्ये क्रेझ

या कोरोनाच्या काळात आता प्रत्येकालाच मास्क वापरणं बंधनकारक आहे. चांगल्या दर्जाच्या, कॉटनच्या मास्कची ऑनलाईन विक्रीही सुरू झाली आहे. अनेक साईटवर आता मास्क उपलब्ध आहेत. तेही विविध रंगात आणि विवध डिझाईनमध्ये. आणि अगदी माफक दरात.

First Published on: May 28, 2020 12:04 PM
Exit mobile version