‘तू झुठी में मक्कर’ या चित्रपटाचे रणबीर कपूर, श्रद्धा कपूरकडून प्रमोशन

तू झुठी में मक्कर’ या चित्रपटाच्या स्टार स्टड स्पेशल स्क्रीनिंगला श्रद्धा कपूर, राजकुमार, पत्रलेखा, रकुल प्रीत सिंग, भूषण कुमार आणि इतर बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. तसेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघे या चित्रपटासाठी स्वतःहून प्रमोशन करताना पाहायला मिळत आहेत.

First Published on: March 8, 2023 8:49 PM
Exit mobile version