‘तू म्हणशील तसं’ संकर्षण,भक्ती मुख्य भुमिकेत

प्रसाद ओक दिग्दर्शीत आणि प्रशांत दामले निर्मीत ‘तू म्हणशील तसं’ हे नाटक रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री भक्ती देसाई मुख्य भुमिकेत आहेत.

First Published on: December 19, 2019 6:51 PM
Exit mobile version