15 वर्षांत 20 वेळा बदल्या, नेमकं कारण काय?

डॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तब्बल १५ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये त्यांची आतापर्यंत २० वेळा बदली करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची आरोग्य सेवा आणि कुटुंब कल्याण संचालक, राष्ट्रीय अभियान आरोग्यपदी नियुक्ती करण्यात आली होती मात्र या पदावरून त्यांची आता उचलबांगडी करण्यात आली आहे. या मागचं नेमकं कारण काय? जाणून घेऊया

First Published on: November 30, 2022 11:28 AM
Exit mobile version