ईशा – विक्रांतचे वैवाहीक जीवन सुरु

तुला पाहते रे या मालिकेत ईशा आणि विक्रांत घालवणार एकमेकांन सोबत वेळ. विक्रांतच्या मा साहेबांनी सांगितल्यापासून विक्रांत हा ईशासोबत वेळ घालव लागतो. ज्यामुळे ईशा सुखावते. एवढच नव्हे तर तो ईशाला घेऊन तिच्या आई- बाबांच्या घरी देखील येतो.

First Published on: February 4, 2019 3:51 PM
Exit mobile version