जुळ्या बहिणींचा एकाच तरुणासोबत विवाह, कायदा काय सांगतो?

सोलापुरात एका तरुणाने दोन सख्ख्या बहिणींशी लग्न केले. दोन कुटुंबीयांच्या सहमतीने थाटामाटात या तिघांचा लग्न सोहळा पार पडला. पण आता नवदेवाला हे लग्न महाग पडले आहे. कारण तरुणाच्या लग्नाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. नेमकं या दोन्ही जुळ्या बहिणींचं एकाच तरुणावर प्रेम कसं जडलं? कायद्याने हा विवाह योग्य आहे का? जाणून घेऊ.

First Published on: December 5, 2022 3:58 PM
Exit mobile version