Twitter खरेदी केल्यानंतर इलॉन मस्कने घेतला मोठा निर्णय

भविष्यात आता ट्विटर वापरण्यासाठी युजर्सला शुल्क द्यावे लागणार आहे. मात्र ट्विटर नेहमी कॅज्युअल युजर्ससाठी विनामूल्य असेल, परंतु व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना यासाठी थोडी किंमत मोजावी लागू शकते. इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

First Published on: May 5, 2022 2:40 PM
Exit mobile version