फोटो, व्हिडिओ शेअर करण्यासंदर्भात Twitter चा नवा नियम

सोशल मीडियामधील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरच्या सीईओ पदावर भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. पराग अग्रवाल ट्विटरच्या सीईओ पदावर येताच ते अॅक्शन मोडमध्ये आलेत. ट्विटरने आपल्या सुरक्षा धोरणात एक महत्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे युजर्सला कोणत्याही युजर्सची माहिती परस्पर ट्विटरवर शेअर करण्यापूर्वी आता १० वेळा विचार करावा लागणार आहे. नेमके हे बदल काय आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ…

First Published on: December 1, 2021 7:18 PM
Exit mobile version