मोटारसायकलवर बसल्या बसल्या आंघोळ

वेळेत पोहोचण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. गोविंदाच्या एका चित्रपटात तो गाडीतच ब्रश करुन कपडे घालतानाचा एक क्षण आहे. अशीच एक घटना व्हिएतनाममध्ये घडली आहे. दोन तरुण मोटारसायकवरुन जात असताना आंघोळ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र या कृतीनंतर व्हिएतनाम पोलिसांनी त्यांना दंड ठोठावला आहे.

First Published on: January 25, 2020 12:17 PM
Exit mobile version