उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दसरा मेळाव्याची दिली माहिती

बीकेसीमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच मुंबईत झालेल्या मेळाव्यांपैकी सर्वात मोठा मेळावा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होईल, असं देखील उदय सामंत म्हणाले.

First Published on: October 4, 2022 2:45 PM
Exit mobile version