उदनराजे-रामराजे यांच्यातील वाद पेटला!

राजकारणात असणाऱ्या प्रत्येकाचे प्रत्येक पक्षात मित्र आहेत. शरद पवार यांचेदेखील सर्व पक्षात मित्र आहेत. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भेटीचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ नये. रामराजे निंबाळकर यांनी माझ्यावर आरोप केले ते निराधार आहेत, असे वक्तव्य साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. तर रामराजे हे वयाने मोठे असल्यामुळे त्यांचा सन्मान ठेवला अन्यथा त्यांची जीभ हासडली असती, असे संतापजनक वक्तव्य त्यांनी केले.

First Published on: June 15, 2019 4:55 PM
Exit mobile version