बारसूतील कातळशिल्पांची उद्धव ठाकरेंनी केली पाहणी

बारसूमध्ये होणाऱ्या रिफायनरीला गावकऱ्यांनी प्रचंड विरोध केलाय, दरम्यान गावकऱ्यांची भेट घेण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे बारसूत पोहोचले आहे यावेळी त्यांनी बारसूतील प्रसिद्ध अशा कातळशिल्पांची देखील पाहणी केली

First Published on: May 6, 2023 2:53 PM
Exit mobile version