उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र न्यायिक विधी सेना स्थापन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात १०० -१५० वकिलांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र न्यायिक विधी सेना स्थापन करण्यात आली आहे. ही संघटना म्हणजे शिवसेनेची वकील संघटना असेल. यामार्फत गरजू नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना कायदेशीर मदत मिळणार आहे.

First Published on: September 13, 2022 3:54 PM
Exit mobile version