शरद पवारांच्या सल्ल्यानेच राज्याचे मार्गक्रमन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कर्तृत्वाबाबत मला कल्पना होतीच. पवार काय आहेत, हे मी सुरुवातीपासूनच सांगत होतो. वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचे जाहीर कौतुक केले, ते ऐकून मला बरं वाटलं, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

First Published on: December 26, 2019 4:32 PM
Exit mobile version