४० रेडे घेऊन काही जण गुवाहाटीला गेले – उद्धव ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतकरी मेळाव्यात संबोधित करताना शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर रेडे, गद्दार आणि ज्योतिषावरून हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री शिंदेंचे भविष्य मोदींच्या हाती असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी या सभेतून लगावला आहे.

#Uddhavthackeray #ekanathshinde #uddhavthackerayspeech

First Published on: November 26, 2022 8:33 PM
Exit mobile version