उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार स्मृतिस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. यावेळी रश्मी ठाकरेंसह, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे ही उपस्थित होतो.

First Published on: November 17, 2019 5:28 PM
Exit mobile version