मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला नाही – संभाजीराजे

युवराज संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेकडून शिवबंधन हाती बांधण्याची ऑफर दिली होती. परंतु संभाजीराजेंनी ऑफर नाकारली यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही असा आरोप संभाजीराजेंनी केला आहे. दरम्यान संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आता पुढे काय करणार याबाबत संभाजीराजेंनी भूमिका स्पष्ट केली आहे.

First Published on: May 27, 2022 3:49 PM
Exit mobile version