उद्धव ठाकरे म्हणतात, शिवसेनेचे उमेदवार मुख्यमंत्री ठरवणार!

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये मेगाभरती सुरू असतानाच आता भाजपसोबतच शिवसेनेच्या उमेदवारांची यादी देखील मुख्यमंत्रीच तयार करतील, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

First Published on: September 13, 2019 7:13 PM
Exit mobile version