शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं. आम्ही शिवसैनिक आहोत, एकट्याने लढायला तयार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

First Published on: January 24, 2022 4:12 PM
Exit mobile version