बाळासाहेबांच्या स्मृतीला ठाकरे कुटुंबीयांनी केलं वंदन

#balasahebthackeray #balasahebthackerayspeech #balasahebthackerayaapkiadalat #balasahebthackeraystatus #balasahebthackeraymovie #balasahebthackerayinterview #balasahebthackeraydeath #balasahebthackerayshorts #balasahebthackeraylastspeech #balasahebthackerayonrajthackeray #balasahebthackerayspeechdasaramelava #balasahebthackeraydasaramelava #balasahebthackeraysong #balasahebthackerayandananddighevideo #balasahebthackerayandnarayanrane
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करण्यासाठी असंख्या शिवसैनिक आज शिवाजी पार्क मैदानात जमले आहेत, यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांनी देखील शिवाजी पार्क येथे दाखल होतं त्यांच्या स्मृतीला वंदन केलं.

First Published on: November 17, 2022 12:58 PM
Exit mobile version