आमदार रवी राणांचां उद्धव ठाकरेंवर वार

शिंदे-फडणवीस सरकारकडे बहुमत आहे यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आता ठाकरेंना चपराक लावली आहे यामुळे ठाकरेंचा अहंकार चूरचूर झालाय अशी प्रतिक्रिया अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिली

First Published on: May 12, 2023 2:28 PM
Exit mobile version