निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

ठाकरेंना चांगली भाषा कळत नाही. त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे. अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. काल संतोष बांगर यांच्या गाडीवर काल हल्ला झाला. त्यामुळे हे आता चांगल्या भाषेतून ऐकणार नाहीत. असं वक्तव्य माजी खासदार निलेश राणे यांनी केलं आहे.

First Published on: September 27, 2022 11:18 AM
Exit mobile version