महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू होणार? याचे फायदे काय ?

समान नागरी कायदा म्हणजे सर्व नागरिकांसाठी समान नियम. महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू करण्याचे सुतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. म्हणजेच भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी, धर्म किंवा जातीचा विचार न करता समान कायदा असेल. मात्र या कायद्यासंबधीत अनेक वादविवाद देखील निर्माण झालेत. नेमकं समान नागरी कायदा म्हणजे काय?, याचे फायदे काय? जाणून घेऊयात

First Published on: December 2, 2022 3:14 PM
Exit mobile version