यूकेच्या दुकानांमध्ये समोशाला मोठी मागणी

‘भारतातील समोसा’ हा यूकेच्या दुकानांमध्ये सर्वाधिक विकला जातो. तसेच युकेच्या मार्केटमध्ये या पदार्थाला सर्वांधिक मागणी आहे. युकेमध्ये ठिकठिकाणी लोक सकाळच्या नाश्त्याला समोसा हा पदार्थ सर्रास खाताना आपल्याला पाहायला मिळतात. येथील समोसा हा अनेक पदार्थांच्या मिश्रणाने बनवला जातो.

First Published on: February 20, 2023 5:08 PM
Exit mobile version