शाहरुख बद्दल या रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे.गेली 29 वर्ष शाहरुखने रुपेरी पडद्यावर आपला करिष्मा कायम ठेवला आहे. शाहरुखची एक खास स्टाईल आहे. रोमान्स म्हणजे शाहरुख खान असं समीकरण दिग्दर्शक असो किंवा चाहतावर्ग अनेकांच्या मनात रुजू झालं आहे. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

First Published on: November 2, 2021 4:49 PM
Exit mobile version