शंभूराजे देसाईंचा अज्ञात मोटरसायकल धारकांकडून पाठलाग

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचा अज्ञात मोटरसायकल धारकांकडून पाठलाग होत असल्याची तक्रार शंभूराज देसाई यांनी जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांना दिली. आज सकाळी देसाई त्यांच्या बंगल्यावर जिल्हा पोलीस प्रमुखांसोबत बैठक झाली. पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज गृहराज्यमंत्र्यांना दाखवले. संबंधित मोटरसायकल त्या पाठलाग करणाऱ्या युवकांचे नसल्याचे सांगितल्यानंतर आता पुन्हा पोलिसांनी तपास वेगळ्या पद्धतीने सुरू केलेला आहे

First Published on: June 14, 2021 8:12 PM
Exit mobile version