मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना कोर्टाबाहेर मारहाण

मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. यावेळी सुनावणी दरम्यान याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टाबाहेर वैद्यनाथ पाटील यांनी मारहाण केली आहे.

First Published on: December 10, 2018 4:41 PM
Exit mobile version