ई-पास रद्द, जिम आणि मंदिर बंदच

राज्यभर प्रवास करण्यासाठी सक्तीची असलेली ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक ४ संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधने शिथील करण्यात आली आहेत. यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, मंदिरं, जिम सुरु करण्यासंबंधी सरकारने कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी सुरु होणार आहेत आणि काय बंद राहणार आहे.

First Published on: September 3, 2020 3:49 PM
Exit mobile version