थापाडाच्या नायिकांनी मारली अशी थाप

येत्या ४ जानेवारीला थापाड्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून एक भन्नाट थापाड्या तुम्हाला भेटणार आहे. यात अभिनय सावंत मुख्य भुमिकेत आहे. चित्रपटात काय काय आहे याबद्दल सांगतायत चित्रपटाच्या नायिका.

First Published on: December 21, 2018 6:26 PM
Exit mobile version