अनोख्या नात्याची गोष्ट – ‘छत्रीवाली’

18 जूनपासून स्टारप्रवाहवर ‘छत्री वाली’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून मधुरा आणि विक्रम यांचं अनोखं नातं प्रेक्षकांसमोर येणार आहे.

First Published on: June 19, 2018 12:14 PM
Exit mobile version