न तळपलेली तलवार बिग बॉसमधून बाहेर!

उषा नाडकर्णी पहिल्याच दिवसापासून बचावात्मक पवित्रा घेऊन बिग बॉसमध्ये वावरल्या. मात्र प्रेक्षकांच्या प्रेमामुळे इतके दिवस त्या बिग बॉसमध्ये राहू शकल्या. या आठवड्यात बाहेर आल्यानंतर आता प्रेक्षकांसमोर एकच प्रश्न असेल की, आऊंनी आपली तलवार का बाहेर काढली नाही?

First Published on: July 2, 2018 4:40 PM
Exit mobile version