थ्रिलकॉम ‘वाळवी’ सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

येत्या 13 डिसेंबरला वाळवी हा सिनेमा चित्रपटगृहात दाखल होतोय सिनेमाबद्दल दिग्दर्शक परेश मोकाशी तसेच निर्माते मंगेश कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणतात, ” प्रेक्षकांना काहीतरी नवीन विषय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि यात मला झी स्टुडिओजची नेहमीच साथ लाभते. “

First Published on: January 5, 2023 4:33 PM
Exit mobile version