महागाईतही हे आजोबा ५ रुपयाला वडापाव विकतात

शिवसेनेने खूप पुर्वी एक रुपयात झुनका भाकर ही योजना सुरु केली होती. आता झुनका भाकर तर मिळत नाही, पण त्या केंद्रावर चायनिज मात्र मिळतं. आता एकाबाजुला १५ रुपयात वडापाव मिळत असताना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी १० रुपयांमध्ये पोटभर जेवणाचे आश्वासन दिलं आहे. मात्र मानखुर्द मधील एक आजोबा आजच्या महागाईच्या काळातही केवळ ५ रुपयांत वडापाव विकत आहेत.

First Published on: October 12, 2019 4:27 PM
Exit mobile version