शिवसेनेत निष्ठेला किंमत, सिंधुदुर्गात शिवसेना वाढवणार- वैभव नाईक

सिंधुदुर्गातील मालवण-कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी शिवसैनिकांना आवाहन केलंय. ज्या शिवसेनेने आम्हाला मोठं केलं, त्यांच्यावर आम्ही कधीच आक्षेप घेणार नाही. जे येतील त्यांना सोबत घेऊन आणि ते राहतील त्यांना ठेवून आपण सिंधुदुर्गात शिवसेना वाढवायची आहे. येणार काळ कठीण असेल, पण आपण डगमगता कामा नये, असंही वैभव नाईक म्हणालेत.

First Published on: June 25, 2022 5:33 PM
Exit mobile version