गायिका वैशाली माडेचं खळबळजनक वक्तव्य

वैशाली माडे हि सुप्रसिद्ध गायिका असून तिने फक्त मराठीच नव्हे तर बॉलिवूडविश्वात देखील आपली वेगळी छाप सोडली आहे. ती सोशल मीडिया वर सुद्धा चांगलीच ऍक्टिव्ह असते.तिचा चाहता वर्गही मोठा आहे.आता तर तिने फेसबुक वर पोस्ट करत खळबळजनक वक्तव्य केलय.त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.या पोस्ट मध्ये तिच्या जीवाला धोका आहे हे ऐकून तर तिचे चाहते काळजीत पडले आहेत.

First Published on: February 18, 2022 5:09 PM
Exit mobile version