पराग घराला लागलेली किड आहे

बिग बॉसच्या घरातील एक सदस्य म्हणजे गायिका वैशाली माडे. नुकतेच विकेंडच्या डावात वैशालीने पक्षपाती केला यावरून चर्चा झाली. पण माझी मुलगी पक्षपाती नाही. तर पराग कान्हेरेमुळे घरचे वातावरण बिघडले आहे,परागला घराबाहेर काढा असे वक्तव्य वैशालीच्या आईने केले आहे.

First Published on: June 26, 2019 11:24 AM
Exit mobile version